मंगलच आहे जयदीपची खरी आई | Sukh Mhanje Nakki Kay Asta | Atisha Naik | Exclusive Interview
2023-03-17 1 Dailymotion
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत अभिनेत्री अतिशा नाईक यांची एन्ट्री झालीये. या मालिकेत त्या कोणती भूमिका साकारणार आणि आता मालिकेत काय नवीन ट्विस्ट येणार याबद्दल जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.